Apple iPhone discount offer Flipkart: iPhone च्या किमतीत मोठी कपात, 18 टक्के सूट

Apple iPhone 12 iPhone 13 iPhone 14 discount offer Flipkart: सणासुदीच्या काळात लोकांनी आयफोन खरेदी करण्यात मोठी उत्सुकता दाखवली आहे. ऑक्टोबरमध्ये सणासुदीची विक्री सुरू झाल्यापासून, लाखो आयफोनची विक्री झाली आहे. या फेस्टिव्ह सेलमध्ये iPhone 12, iPhone 13 आणि iPhone 14 सर्वाधिक विकले गेले आहेत. जर तुम्हाला स्वस्त दरात आयफोन घ्यायचा असेल तर ही सर्वोत्तम वेळ … Read more

Gold Loan: गोल्ड लोन एक चांगला पर्याय आहे कि नाही? जाणून घ्या 5 कारणे

Gold Loan: जीवनाच्या कोणत्या टप्प्यावर आर्थिक गरज निर्माण होऊ शकते हे कोणालाच माहीत नाही. अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी कधीही कर्जाची गरज भासू शकते. अशावेळी आपल्याकडे अल्प मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे कर्ज असे अनेक पर्याय असतात. लोक प्रथम वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loan) पर्यायाकडे धावतात. पण, वाढत्या व्याजदरामुळे तो महागडा पर्याय बनला आहे. तथापि, गोल्ड लोन हा … Read more

SBI आणि BoB च्या चालू आणि बचत खाते प्रमाण (CASA) मध्ये घट

चालू आणि बचत खाते प्रमाण (CASA) मध्ये घट झाल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि बँक ऑफ बडोदा (BoB) सारख्या मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी तणाव वाढला आहे. Current Account and Savings Account Ratio सुधारण्यासाठी बँक आपल्या बचत ठेव दरांमध्ये सुधारणा करत आहे. कमी किमतीच्या ठेवींचा हिस्सा कमी झाल्यानंतर या बँका त्यांच्या CASA ला चालना देण्यासाठी … Read more

Financial Advisors: आर्थिक सल्लागार काय करतात, कोण असू शकतो, आणि कसा निवडायचा

Who is Financial Adviser: जेव्हा तुम्ही तुमच्या कष्टाने कमावलेले पैसे गुंतवता तेव्हा तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. गुंतवणूक कुठे करायची? शेअर मार्केट, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची की मुदत ठेवींमध्ये पैसे टाकायचे? पैसा कुठे सुरक्षित असेल? आर्थिक नियोजक तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात मदत करू शकतात, परंतु योग्य आर्थिक नियोजक निवडणे हे सोपे काम नाही. … Read more

सौदी अरेबिया चा IPL मध्ये 5 billion dollars च्या गुंतवणुकीचा प्रस्ताव

Saudi Arabia $5 billion Investment in IPL: क्रिकेटच्या सर्वात रोमांचक आणि आकर्षक स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमधील / Indian Premier League (IPL) भागभांडवल खरेदी करण्याची तयारी सौदी अरेबिया ने दाखवली आहे. सौदी अरेबियाने आयपीएल मधील share capital विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे, ज्याचे मूल्य खूप मोठे आहे. सौदी अरेबिया चा 5 billion dollars … Read more

Knight Frank-Naredco Real Estate Index: रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये वाढीच्या शक्यता

Knight Frank-Naredco ने शुक्रवारी ‘रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्स इन Q3 2023 अहवाल प्रसिद्ध केला. रिअल इस्टेट क्षेत्रातील पुढील सहा महिन्यांतील वाढीच्या शक्यतांबाबत अपेक्षा काहीशा वाढल्या आहेत. रिअल इस्टेट विकासात गुंतलेल्या कंपन्या आणि वित्तीय संस्थांचा आत्मविश्वास या क्षेत्रात वाढला आहे. नाईट फ्रँक-नारेडको निर्देशांकानुसार, सणांच्या काळात मागणी वाढणे आणि देशाची आर्थिक वाढ हे या भावनेचे कारण आहे. … Read more